Sameer Amunekar
व्हॉट्सअॅपने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन 'चॅट थीम' फीचर सादर केले आहे. ज्यामुळे तुम्ही प्रत्येक चॅटसाठी वेगवेगळ्या थीम्स आणि रंग निवडू शकता.
व्हॉट्सअॅप अॅप उघडा. वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदू (मेन्यू) वर टॅप करा 'सेटिंग्ज' पर्याय निवडा.
त्यानंतर 'चॅट्स' पर्यायावर टॅप कराय तेथे 'डिफॉल्ट चॅट थीम' पर्याय निवडा.
इथे तुम्ही विविध थीम्स, चॅट बबल रंग, आणि वॉलपेपर्स पाहू शकता. तुमच्या पसंतीनुसार निवड करा.
तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये त्या चॅटवर जा ज्यासाठी तुम्हाला थीम बदलायची आहे. चॅट विंडोमध्ये, वरच्या भागात संपर्काच्या नावावर टॅप करा.
'चॅट थीम' पर्याय निवडा. इथे तुम्ही त्या विशिष्ट चॅटसाठी वेगळी थीम, बबल रंग, आणि वॉलपेपर निवडू शकता.