Sameer Panditrao
कलियुगाच्या शेवटी विष्णूचा दहावा अवतार कल्की पृथ्वीवर जन्म घेणार हे आपण वाचले आहे.
पण हा अवतार कसा दिसणार हे आपणास माहिती आहे का?
अग्नी पुराणानुसार हा अवतार पांढऱ्या घोड्यावर स्वार असलेला वीर आहे.
त्याच्या हातामध्ये धनुष्यबाण, तसेच तलवार असणार आहे.
या अवताराला ६४ कला प्राप्त असतील.
या अवताराकडे लाखो शक्तींना संपवण्याची शक्ती असेल.
मनुष्यरूपात जन्म घेतलेला हा अवतार वीर योध्दयाच्या रूपात वावरेल.