Lord Shiva: 'अहंकाराचा विनाश करावा, सर्व प्राणिमात्रांना एक मानावे'; भगवान शंकरांच्या लीलेतून काय शिकावे? वाचा..

Sameer Panditrao

महत्वाच्या गोष्टी

महाशिवरात्रीनिमित्य भगवान शंकरांच्या चरित्रातील महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊ .

Mahashivratri Lord Shiva teachings | Lessons from Lord Shiva life | Bhagwan Shankar inspiration | Dainik Gomantak

अहंकाराचा विनाश

भोलेनाथ शिव हे अहंकाराचे विनाशक आहेत, ही गोष्ट प्रगतीसाठी फार महत्वाची आहे.

Mahashivratri Lord Shiva teachings | Lessons from Lord Shiva life | Bhagwan Shankar inspiration | Dainik Gomantak

समतोल

भगवान शंकर गृहस्थ आणि योगी या दोन्ही भूमिकांत समतोल राखतात.

Mahashivratri Lord Shiva teachings | Lessons from Lord Shiva life | Bhagwan Shankar inspiration | Dainik Gomantak

शाश्वत

मोहापासून दूर राहून शाश्वत आनंदाचा शोध घेणे ही भोलेनाथांची शिकवण आहे.

Mahashivratri Lord Shiva teachings | Lessons from Lord Shiva life | Bhagwan Shankar inspiration | Dainik Gomantak

वाईट प्रवृत्ती

अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि वाईट प्रवृत्तींचा नाश करणे हे प्रभू शंकरांचे महान कार्य होते.

Mahashivratri Lord Shiva teachings | Lessons from Lord Shiva life | Bhagwan Shankar inspiration | Dainik Gomantak

ध्यान

आंतरिक शांततेसाठी ध्यान करणे हाही त्यांचा गुण आपण लक्षात घेतला पाहिजे.

Mahashivratri Lord Shiva teachings | Lessons from Lord Shiva life | Bhagwan Shankar inspiration | Dainik Gomantak

कायमस्वरूपी

या जगात काहीही कायमस्वरूपी नाही, हे समजून घेणे हे भगवान शिवशंकराच्या चरित्रातून कळते.

Mahashivratri Lord Shiva teachings | Lessons from Lord Shiva life | Bhagwan Shankar inspiration | Dainik Gomantak

स्वीकार

भगवान शिव कोणत्याही भेदाशिवाय सर्वांना, अगदी भूत-प्रेतांनाही स्वीकारतात.

Mahashivratri Lord Shiva teachings | Lessons from Lord Shiva life | Bhagwan Shankar inspiration | Dainik Gomantak

चमकणारा स्वर्गीय किनारा 'काजिरभाटी'

Konkan Tourism