Sameer Panditrao
माणसाने अन्न शिजवून खायला कधी सुरुवात केली हा प्रश्न आपल्याला पडत असेल?
मनुष्य अन्न शिजवत होता याचा सर्वात जुना पुरावा ७,८०,००० वर्ष जुन्या अवशेषांवरून मिळतो.
इस्रायलमधील गेशेर बेनोट याआकोव्ह येथे हे संशोधन झाले होते.
इथे पहिले अन्न मासे खाल्ले गेले असतील असा निष्कर्ष लावण्यात आला.
पूर्वी कच्चे मांस, कंदमुळे, फळे याच गोष्टी अन्न म्हणून खाल्ल्या जात असत.
पण हळूहळू माणसाला शिजवलेले अन्न खाण्याची गरज पडू लागली.
अशा काही पुराव्याव्यतिरिक्त, बाकी ठोस गोष्टी उपलब्ध नाही आहेत. पण पहिले अन्न मांस, कंदमुळे असल्याची शक्यता जास्त वर्तवली गेली आहे.