उन्हाळ्याच्या सुट्टीत गोव्याला भेट देताय, काय काळजी घ्याल?

Pramod Yadav

उन्हाळी सुट्टी

उन्हाळी सुट्टी, लोकसभा निवडणुकीचे वातावरण आणि कडाक्याचा उन्हाळा अशी स्थिती सध्या देशात आहे.

Summer Trip To Goa | Dainik Gomantak

गोव्याचा प्लॅन

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण गोव्याला फिरायला जाण्याचा प्लॅन करतात.

Summer Trip To Goa | Dainik Gomantak

कडक उन्हाळा

पण, गोव्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून, अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.

Summer Trip To Goa | Dainik Gomantak

सूचना

राज्य सरकारने खबरदारीचा इशारा म्हणून काही सूचना राज्यात येणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांना दिल्या आहेत.

Summer Trip To Goa | Dainik Gomantak

थेट सूर्यप्रकाश टाळा

दुपारच्या वेळेत थेट सूर्यप्रकाशासोबत संपर्क येणार नाही याची काळजी घ्या.

Summer Trip To Goa | Dainik Gomantak

पाणी प्या

भरपूर पाणी प्या, तहान लागली असेल नसेल तरी पाणी पीत राहा.

Summer Trip To Goa | Dainik Gomantak

वाहतुकीचे नियम

गोव्यात आल्यावर वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करा, अपघात प्रवण क्षेत्रात काळजीपूर्वक वाहन चालवा.

Summer Trip To Goa | Dainik Gomantak

सूचनांचे पालन

समुद्रकिनारीभागात दर्शविण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा.

Summer Trip To Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी