आलिशान कार, दुबई, लंडनमध्ये अपार्टमेंट; पल्लवी धेंपेंची संपत्ती किती?

Pramod Yadav

उमेदवारी अर्ज दाखल

भाजपच्या दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

धेंपेंची संपत्ती किती?

पल्‍लवी धेंपे या गोव्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार असल्‍याचे त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

255.44 कोटी

पल्लवी धेंपे यांच्याकडे तब्‍बल 255.44 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

पतीकडे 994.83 कोटी

तर, त्‍यांचे पती उद्योजक श्रीनिवास धेंपे यांची एकूण मालमत्ता 994.83 कोटी एवढी संपत्ती आहे.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

1,250 कोटींची मालमत्ता

या दोन्‍ही मालमत्तांची एकूण बेरीज केल्‍यास तो आकडा 1,250 कोटींवर पोहोचतो.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

विदेशात अपार्टमेंट

धेंपे यांच्याकडे गोव्यासह दुबईत 2.5 कोटींचे तर लंडनमध्ये दहा कोटींचे अपार्टमेंट आहे.

Pallavi Dempo | Dainik Gomantak

कार आणि सोने

याशिवाय त्यांच्याकडे आलिशान कार आणि सोन्याचे दागिने आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 5.7 कोटींचे सोने आहे.

Pallavi Dempo | Dainik Gomantak
Dainik Gomantak | Dainik Gomantak