Loss Of Appetite: सतत भूक मंदावतेय? उन्हाळ्यात घ्या 'ही' काळजी

Sameer Panditrao

उष्णता

उन्हाळ्यात वाढलेल्या उष्णतेमुळे भूक कमी लागणे ही सामान्य समस्या आहे.

Summer health, Appetite loss, Hot weather diet

हायड्रेशन

भरपूर पाणी, ताक किंवा लिंबूपाणी पिल्याने शरीर थंड राहते आणि भूक सुधारते.

Summer health, Appetite loss, Hot weather diet | Dainik Gomantak

हलका आहार

जड व तुपकट पदार्थ टाळून हलका, पचायला सोपा आहार घ्या.

Summer health, Appetite loss, Hot weather diet | Dainik Gomantak

फळे

टरबूज, खरबूज, काकडीसारखी पाण्याने समृद्ध फळे आहारात समाविष्ट करा.

Summer health, Appetite loss, Hot weather diet | Dainik Gomantak

वेळापत्रक

थोड्या-थोड्या अंतराने लहान प्रमाणात खाण्याची सवय लावा.

Summer health, Appetite loss, Hot weather diet | Dainik Gomantak

व्यायाम

हलका व्यायाम किंवा चालणे केल्याने पचनक्रिया सुधारते आणि भूक वाढते.

Summer health, Appetite loss, Hot weather diet | Dainik Gomantak

सल्ला

दीर्घकाळ भूक न लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Dainik Gomantak

उपाशीपोटी लिंबू सरबत पिणे योग्य की अयोग्य?

Lemon Water