Sameer Panditrao
सकाळी उपाशीपोटी लिंबू सरबत घेतल्यास काय होते?
लिंबातील आम्ल पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकते.
लिंबू शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास सहाय्यक ठरतो.
ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी रिकाम्या पोटी लिंबू सरबत टाळावे.
लिंबातील आम्लामुळे दातांच्या एनॅमलवर परिणाम होऊ शकतो.
थोडी साखर घातल्यास शरीराला झटपट ऊर्जा मिळू शकते.
दररोज न घेता मर्यादित प्रमाणातच उपाशीपोटी लिंबू सरबत पिणे योग्य ठरते.