Akshata Chhatre
प्रेमानंद महाराज म्हणतात, "विवाह हा फक्त सोहळा नाही, तर परस्पर समजूतदारपणाचा पवित्र बंध आहे."
हट्टी स्वभाव मागे अनेकदा असुरक्षितता किंवा भावना असतात. तिच्या भावना समजून घेणं हे पतीचं कर्तव्य आहे.
कोणत्याही प्रसंगी कठोर शब्द न वापरता प्रेमाने गोष्टी समजावून सांगा; वाद नको, संवाद हवा.
तिच्या मागण्या वाजवी असतील तर त्या पूर्ण करा. यामुळे तिचा विश्वास वाढतो आणि नातं घट्ट होतं.
प्रेमाने बोलल्यास हट्टी स्वभावातही बदल होतो. प्रेमानंद महाराज सांगतात "पत्नीवर प्रेमाने विजय मिळवा."
तिच्या भावना समजून घेणे, तिच्या आवडीनिवडी जाणून घेणे हे नातं गोड बनवण्याचं खरं रहस्य आहे.