Summer Tips: उन्हाळ्यात 'या' गोष्टी नक्की टाळा

Sameer Panditrao

वाहन

मुले किंवा पाळीव प्राण्यांना पार्क केलेल्या वाहनात कधीही सोडू नका.

What to avoid in summer | Dainik Gomantak

बाहेर जाणे

दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळा.

What to avoid in summer | Dainik Gomantak

कपडे

गडद रंगाचे, जाड किंवा घट्ट कपडे घालणे टाळा.

What to avoid in summer | Dainik Gomantak

श्रमाची कामे

जास्त तापमानात श्रमाची कामे करू नका.

What to avoid in summer | Dainik Gomantak

स्वयंपाक

दुपारच्या तीव्र उन्हात स्वयंपाक करणे टाळा.

What to avoid in summer | Dainik Gomantak

डिहायड्रेशन

मद्य, चहा, कॉफी व कार्बोनेटेड पेये टाळा—डिहायड्रेशन होऊ शकते.

What to avoid in summer | Dainik Gomantak

अन्न

जड, प्रथिनेयुक्त व शिळे अन्न खाणे टाळा.

What to avoid in summer | Dainik Gomantak

सावधान! उन्हाळ्यात स्कीनबाबत 90% लोक करतात 'ही' चूक

Summer Skincare