Sameer Panditrao
उन्हाळा
उन्हाळ्यात त्वचा जास्त संवेदनशील होते.
मेकअप
हेवी मेकअप त्वचेला श्वास घेऊ देत नाही.
घाम
जास्त घामामुळे मेकअप ब्लॉक होतो.
पोर्स
पोर्स बंद होऊन पिंपल्स वाढू शकतात.
हलका
लाइट आणि नॅचरल मेकअप वापरणे योग्य.
काळजी
त्वचा स्वच्छ आणि हायड्रेट ठेवणे महत्त्वाचे.
सल्ला
कमीत कमी मेकअप करा, स्किन हेल्दी ठेवा.