दह्याचा 'कूल' फंडा; उन्हाळ्यात खा 'हे' पदार्थ!

Akshata Chhatre

ताक किंवा दही

सध्या राज्यात गरमीचं प्रमाण बरंच वाढलं आहे. हा त्रास कमी करण्यासाठी आपण ताक किंवा दही पितो/ खातो.पण तुम्हाला माहितीये का दह्यासोबत काही पदार्थ खाल्याने शरीराला आणखीन फायदा मिळू शकतो.

summer diet tips| curd benefits | probiotics in summer | Dainik Gomantak

अँटी ऑक्सिडंट्स

खरं तर दह्यात फॅट्स, कार्ब्स, कॅल्शियम आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात. यामध्ये काही वेगळे पदार्थ मिसून खाल्यास फायदा होऊ शकतो. हे पदार्थ कोणते जाणून घेऊया..

summer diet tips| curd benefits | probiotics in summer | Dainik Gomantak

तूप

दह्यात तूप मिसळून खाल्यास इम्युनिटी वाढायला मदत मिळते. तुम्हाला गॅसचा त्रास होत असल्यास हा उपाय नक्की करून पाहू शकता.

summer diet tips| curd benefits | probiotics in summer | Dainik Gomantak

खडीसाखर

दह्यासोबत खडीसाखर खा. यामुळे शरीराला कायम एनर्जेटिक राहायला मदत मिळते. अनेकवेळा गरमीमुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो.

summer diet tips| curd benefits | probiotics in summer | Dainik Gomantak

भरपूर ताण

कामाचा किंवा आणखीन कशाचा भरपूर ताण येत असेल तर हा उपाय करून पाहावा. असं म्हणतात की यामुळे ताण कमी होतो.

summer diet tips| curd benefits | probiotics in summer | Dainik Gomantak

आवळा पावडर

दह्यात आवळा पावडर मिक्स करत जा. गरमीच्या दिवसांत पचन शक्ती मंदावलेली असते, आणि आवळा आणि दही खाल्याने मदत मिळते.

summer diet tips| curd benefits | probiotics in summer | Dainik Gomantak

गरमीचा भरपूर त्रास?

तुम्हाला सुद्धा गरमीचा भरपूर त्रास होत असेल तर नक्कीच हे उपाय करून बघू शकता.

summer diet tips| curd benefits | probiotics in summer | Dainik Gomantak
घरच्या घरी सिरम कसं बनवाल?