फेस मसाज करण्याची योग्य पद्धत कोणती?

Puja Bonkile

स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.

Face Massage | Dainik Gomantak

मसाज किटमधील मॉइस्चराइझर क्रिम लावावे.

Face Massage | Dainik Gomantak

रोलरचा वापर करू शकता.

Face Massage | Dainik Gomantak

फेस ऑइलचा वापर केल्यास स्किन टाइट राहते.

Face Massage | Dainik Gomantak

तुम्ही बेबी ऑइल देखील वापरू शकता.

Face Massage | Dainik Gomantak

फेस रोलर नेहमी चेहऱ्याच्या वरच्या भागातून वापरायला सुरूवात करावी.

Face Massage | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा