कॉफी नाही, कोल्डड्रिंक नाही… 'हे' आहे जगातील सर्वाधिक पिले जाणारे पेय

Sameer Panditrao

प्रश्न

पाण्यानंतर जगात सर्वाधिक कोणते पेय प्यायले जाते, तुम्हाला माहिती आहे का?

Most consumed drink after water | Dainik Gomantak

उत्तर

जगात पाण्यानंतर सर्वाधिक सेवन केले जाणारे पेय म्हणजे चहा.

Most consumed drink after water | Dainik Gomantak

लोकप्रियता

आशिया, युरोप, आफ्रिका – जवळपास प्रत्येक खंडात चहा लोकप्रिय आहे.

Most consumed drink after water | Dainik Gomantak

संस्कृती

चहा केवळ पेय नाही, तर अनेक देशांत संस्कृती आणि सवयीचा भाग आहे.

Most consumed drink after water | Dainik Gomantak

आरोग्य

मर्यादित प्रमाणात घेतल्यास चहा शरीराला ताजेपणा देतो.

Most consumed drink after water | Dainik Gomantak

प्रकार

काळा चहा, हिरवा चहा, दूध चहा, हर्बल चहा असे अनेक प्रकार आहेत.

Most consumed drink after water | Dainik Gomantak

निष्कर्ष

पाणी नंबर एक, पण जगाच्या कपात दुसऱ्या क्रमांकावर आहे चहा.

Most consumed drink after water | Dainik Gomantak

काश्मीरमधील Hidden Gem

Kashmir New Spot