Kashmir New Spot: काश्मीरमधील Hidden Gem! सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत नवीन ठिकाणाचे Photos

Sameer Panditrao

काश्मीर

सध्या काश्मीर खोऱ्याला ऐन हिवाळ्यात जणू हिमचादरीने लपेटले आहे.

Kashmir Ladha Dhar | Kashmir Snowfall | Dainik Gomantak

लढाधार

चेन्नानी परिसरातील लढाधार हे निसर्गरम्य स्थळ लोकप्रिय होत आहे.

Kashmir Ladha Dhar | Kashmir Snowfall | Dainik Gomantak

हिमाच्छादन

पर्यटकांची गर्दी नसल्याने येथील हिमाच्छादन अत्यंत नितळ, स्वरूपात टिकून आहे.

Kashmir Ladha Dhar | Kashmir Snowfall | Dainik Gomantak

ट्रेक

हे ठिकाण पूर्वी अवघड ‘ट्रेक म्हणून ओळखले जात होते, पण आता तिथे रस्ते झाले आहेत.

Kashmir Ladha Dhar | Kashmir Snowfall | Dainik Gomantak

अद्भुत

येथील निसर्गदृश्ये श्वास रोखून धरणाऱ्या, निसर्गाच्या अद्भुत कलाकृतीप्रमाणे आहेत.

Kashmir Ladha Dhar | Kashmir Snowfall | Dainik Gomantak

उधमपूर

हा भाग उधमपूर जिल्ह्यात येतो.

Kashmir Ladha Dhar | Kashmir Snowfall | Dainik Gomantak

शांतता

हळूहळू इथे पर्यटक येत असल्याने स्थानिक इथली शांतता टिकवा असे आवाहन करत आहेत.

Kashmir Ladha Dhar | Kashmir Snowfall | Dainik Gomantak

दिल चाहता है... मग 'व्हॅलेंटाईन डे' करा गोव्यात साजरा

Valentine Day In Goa