ख्रिसमस ट्री चे खरं नाव काय आहे?

Puja Bonkile

ख्रिसमस ट्री ला सजवले जाते.

Christmas | Dainik Gomantak

ख्रिसमस ट्री घरात ठेवणे शुभ मानले जाते.

Christmas | Dainik Gomantak

हे त्रिकोणी आकाराचे असते.

Christmas Tree | Dainik Gomantak

पण तुम्हाला याचे खरं नाव माहिती आहे का?

Christmas Tree | Dainik Gomantak

हे सनोबरचे झाड आहे.

Christmas Tree | Dainik Gomantak

यालाच ख्रिसमस ट्री देखील म्हणतात.

Christmas Tree | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा