जगातील सर्वात मोठा आणि सर्वात छोटा प्राणी कोणता?

Sameer Panditrao

मोठे आणि लहान

जगातील सर्वांत मोठे आणि सर्वांत लहान प्राणी कोणते हे जाणून घेणे नेहमीच रोचक ठरते.

Biggest and smallest animal | Dainik Gomantak

निळा देवमासा

जगातील सर्वांत मोठा प्राणी म्हणजे निळा देवमासा (Blue Whale) होय.

Biggest and smallest animal | Dainik Gomantak

वजन

निळा देवमासा लांबीला ३० मीटरपर्यंत आणि वजनाने १८० टनांपर्यंत वाढतो.

Biggest and smallest animal | Dainik Gomantak

डायनासोर

तो पृथ्वीवर आजवर अस्तित्वात आलेल्या डायनासोरांपेक्षाही मोठा मानला जातो.

Biggest and smallest animal | Dainik Gomantak

सर्वांत लहान प्राणी

तर जगातील सर्वांत लहान प्राणी म्हणून "बंबलबी बॅट" (Bumblebee Bat) ओळखली जाते.

Biggest and smallest animal | Dainik Gomantak

बंबलबी बॅट

ही वटवाघळाची जात केवळ ३ सेंटीमीटर लांब आणि दोन ग्रॅम वजनाची असते.

Biggest and smallest animal | Dainik Gomantak

आश्चर्यकारक

म्हणजेच निळा देवमासा आणि बंबलबी बॅट हे पृथ्वीवरील प्राणीविश्वातील टोकाचे दोन आश्चर्यकारक नमुने आहेत.

Biggest and smallest animal | Dainik Gomantak

स्वतःत फक्त 'एवढे' बदल करा, यशाची चव चाखा..

Success Tips