PMDD: मासिकपाळी पूर्वी त्रास का होतो?

Akshata Chhatre

PMDD म्हणजे काय?

प्रीमेंस्ट्रुअल डिस्फोरिक डिसऑर्डर हा मासिक पाळीपूर्व मानसिक आणि शारीरिक त्रासाचा प्रकार आहे. यामध्ये हार्मोनल बदलांमुळे भावना आणि शरीरावर परिणाम होतो.

Premenstrual Dysphoric Disorder | Dainik Gomantak

लक्षणे

तीव्र उदासी, चिंता किंवा चिडचिड, थकवा आणि ऊर्जा कमी होणे, झोप न लागणे किंवा खूप झोप येणे, डोकं दुखणे, अंगदुखी, फुगलेपणा

Premenstrual Dysphoric Disorder | Dainik Gomantak

कारणे

एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्समधील असंतुलन, सेरोटोनिनच्या पातळीत बदल, आनुवंशिक कारणे किंवा आधीपासून मानसिक आरोग्य समस्या

Premenstrual Dysphoric Disorder | Dainik Gomantak

निदान कसे होते?

डॉक्टर लक्षणांची माहिती विचारतात, मासिक पाळीचं निरीक्षण करतात, आणि इतर आजारांशी तुलना करून निदान करतात.

Premenstrual Dysphoric Disorder | Dainik Gomantak

उपचार

आहारात भरपूर फळे, भाज्या, आणि संपूर्ण धान्य. नियमित व्यायाम आणि योग. स्ट्रेस कमी करण्यासाठी ध्यान. आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार

Premenstrual Dysphoric Disorder | Dainik Gomantak

भावनिक आधार

कुटुंब आणि मित्रांसोबत संवाद साधा. सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी व्हा

Premenstrual Dysphoric Disorder | Dainik Gomantak
सुट्टीत गोव्यात जायचंय का?