Sameer Panditrao
गोव्याच्या दक्षिण भागात असलेला पालोलेम बीच शांतता आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
अगोंदाच्या जवळ असलेला अन्से बीच तुलनेने कमी गर्दीचा आहे. निळ्याशार पाण्यात पोहण्याचा आणि बीचवर आराम करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे.
राजधानी पणजीच्या अगदी जवळ असलेला हा किनारा कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे.
नाईटलाइफ, वॉटर स्पोर्ट्स आणि फुडसाठी प्रसिद्ध असलेला बागा बीच पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.
मोरजिम बीच ओलिव्ह रिडले कासवांसाठी प्रसिद्ध आहे. येथे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा वेगळाच आनंद आहे.
पर्यटकांसाठी चांगली सुविधा आणि स्वच्छता असलेला कांदोळी बीच आरामदायी सुट्टीसाठी आदर्श ठरतो.
दक्षिण गोव्यातील हा किनारा मडगावजवळ आहे. येथे अनेक वॉटर स्पोर्ट्सची मजा घेता येते.