Priyanka Deshmukh
चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून गटारी अमावास्या साजरी केली जाते.
सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना, आराधना आणि नामस्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते
राज्यभरात रविवार, 29 जुलै 2022 रोजी गटारी अमावास्या आहे.
वास्तविक पाहता याचे मूळ नाव गतहारी अमावास्या असल्याचे सांगितले जाते. जसे शाकाहारी आपण म्हणतो, त्याच अन्वये गतहारी हा शब्द आलेला आहे.
चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा, अशी प्राचीन मान्यता आणि परंपरा आहे.
या दिवसापासून निषिद्ध आहार टाळावेत, हा सांगणारा आषाढी अमावास्या म्हणजेच गतहारी अमावास्येचा दिवस असतो.
गटारी अमावास्येच्या निमित्ताने मांसाहारावर यथेच्छ ताव मारला जातो.
एकत्र येऊन मजा करण्याचा हक्काचा दिवस असल्यामुळे गटारी अमावास्या साजरी करण्यासाठी रविवारला अधिक प्राधान्य दिले जाते.
आधुनिक काळात याला हटके गोष्टींची जोड मिळाली आणि त्याचा अपभ्रंश म्हणून गटारी अमावास्या असा शब्दप्रयोग प्रचलित झाला
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.