Sameer Panditrao
श्री हनुमान हे अमर आहेत ते आपल्याला माहिती आहे.
चिरंजीवी हनुमानाचे वय आता किती असेल?
पुराणातील माहितीनुसार हनुमानाचा जन्म त्रेतायुगात झाला होता.
त्यानंतर द्वापार युग झाले.
आता आपण कलियुगात जगात आहोत.
काही ग्रंथांनुसार हनुमानाचे वय एक कल्प अर्थात 4.32 अरब वर्षे होऊन गेले आहे.
श्री हनुमानाला वरदान प्राप्त आहे की जगात जोपर्यंत श्रीरामाचे नाव आहे तोपर्यंत ते अमर राहतील.