Sameer Panditrao
भगवान हनुमान लहान असताना सूर्याला फळ समजून त्याच्याकडे झेपावले ही कथा आपल्याला माहिती आहे.
या घटनेनंतर कुबेराने ही गदा भगवान हनुमान यांना दिली
या गदेला कौमुदकी असे नाव होते
प्रचंड जड अशी ही गदा सोन्याची होती अशा नोंदी आहेत.
हनुमान ही गदा डाव्या हातात धरायचे.
पुराणकथानुसार हनुमान ही अमर आहे म्हणतात. त्यांचे वास्तव्य गुप्त ठिकाणी आहे असे मानले जाते.
त्यामुळे ही गदा त्यांच्यासोबतच आहे असे मानले जाते.