Akshata Chhatre
सध्या सगळीकडेच ईस्टर संडेची चर्चा सुरु आहे, पण इस्टर म्हणजे कोण आणि याचा ख्रिस्ती धर्माशी संबंध काय?
ख्रिश्चन धर्मात, ईस्टर अंडं येशूच्या पुनरुत्थानाचं प्रतीक मानलं जातं. उपवास संपल्यावर सण साजरा करण्याचा हा खास मार्ग आहे.
ईस्टर अंडी रंगवण्याची परंपरा 13व्या शतकातली आहे. लहान मुलांसाठी गुप्त अंडी शोधायची ‘ईस्टर एग हंट’ ही खास खेळाची परंपरा असते.
सॉफ्टवेअर, गेम्स, चित्रपटांमध्ये लपवलेली गुप्त अंडी शोधणं वैशिष्ट्यं म्हणजे डिजिटल ईस्टर एग.
सण असो किंवा सॉफ्टवेअरची मजा इस्टर एग हा कायमच आनंददायक सरप्राइझचा प्रकार बनलाय.