Sameer Panditrao
पचन
चहा पिल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो.
ऍसिडिटी
गरम चहानंतर थंड पाणी घेतल्यास ऍसिडिटीवाढण्याची शक्यता असते.
दात
तापमानातील अचानक बदलामुळे दातांना संवेदनशीलता जाणवू शकते.
घसा
गरम-थंड मिश्र परिणामामुळे घशात खवखव किंवा त्रास होऊ शकतो.
पोषण
चहातील टॅनिनमुळे पोषक घटकांचे शोषण कमी होऊ शकते.
सूज
काहींना पोटात गॅस जाणवू शकतो.
विराम
चहा आणि पाणी यामध्ये किमान १५–२० मिनिटांचा अंतर ठेवणे अधिक हितावह ठरते.