Sameer Panditrao
सकाळ
सकाळी नाश्त्यानंतर ताक पिल्यास पचनक्रिया सुधारते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.
दुपार
दुपारच्या जेवणानंतर ताक पिणे सर्वात उत्तम मानले जाते, कारण ते अन्न पचवण्यास मदत करते.
उन्हाळा
उन्हाळ्यात ताक शरीरातील उष्णता कमी करून नैसर्गिक थंडावा देते.
जेवणानंतर
जड किंवा मसालेदार जेवणानंतर ताक घेतल्यास अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
व्यायामानंतर
हलका व्यायाम केल्यानंतर ताक घेतल्यास शरीराला इलेक्ट्रोलाइट्सची पूर्तता होते.
सायंकाळ
सायंकाळी हलक्या आहारासोबत ताक घेतल्यास पोट हलके राहते.
टाळा
रात्री उशिरा ताक पिणे टाळावे, कारण काहींना कफ किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो.