शरीर आणि मनात आश्चर्यकारक बदल अनुभवायचे आहेत? फक्त 'हा' एक बदल करा..

Sameer Panditrao

सुरुवात

दररोजचा चहा अचानक बंद केला तर काय होतं? एक महिना हा प्रयोग करून पाहिल्यावर शरीर आणि मनात मोठे बदल जाणवू लागतात.

Benefits of stopping tea | Dainik Gomantak

कॅफिन

चहा बंद केल्यावर शरीरातील कॅफिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे बेचैनी, हृदयाचे ठोके वाढणे आणि ताण कमी होतो.

Benefits of stopping tea | Dainik Gomantak

झोपेची गुणवत्ता

चहा न घेतल्यामुळे झोप अधिक गाढ लागते. रात्री उशिरा जाग येणे किंवा अनिद्रा यासारख्या समस्या कमी होतात.

Benefits of stopping tea | Dainik Gomantak

ऊर्जा

सुरुवातीला थोडा थकवा जाणवतो, पण काही दिवसांनी शरीर नैसर्गिकरीत्या ऊर्जा निर्माण करू लागते.

Benefits of stopping tea | Dainik Gomantak

पचनक्रिया

चहा कमी केल्याने आम्लपित्त आणि अ‍ॅसिडिटी कमी होते. पचन व्यवस्थित होऊ लागते.

Benefits of stopping tea | Dainik Gomantak

परिणाम

शरीर डिटॉक्स झाल्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ दिसते आणि केसांची गुणवत्ता सुधारते.

Benefits of stopping tea | Dainik Gomantak

मन

एक महिना चहा बंद ठेवल्यावर मन अधिक शांत आणि स्थिर वाटते. ताण-तणावावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.

Benefits of stopping tea | Dainik Gomantak

उन्हाळ्यातील सर्वात हेल्दी आणि कूल फूड कोणते?

Cucumber