उन्हाळ्यातील सर्वात हेल्दी आणि कूल फूड कोणते?

Sameer Panditrao

कडक तापमान

काकडी ठरते तुमचा नैसर्गिक कूलर!

Cucumber natural cooler | Dainik Gomantak

हायड्रेट

काकडीत 90% पेक्षा जास्त पाणी असते, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते.

Cucumber natural cooler | Dainik Gomantak

फायदेशीर

काकडी खाल्ल्याने त्वचा ताजीतवानी राहते आणि ग्लो वाढतो.

Cucumber natural cooler | Dainik Gomantak

उष्णता

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काकडी खूप उपयोगी आहे.

Cucumber natural cooler | Dainik Gomantak

वजन

कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे वजन नियंत्रित ठेवायला मदत होते.

Cucumber natural cooler | Dainik Gomantak

पचन

काकडीतील फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Cucumber natural cooler | Dainik Gomantak

चांगली

काकडीत असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवायला मदत करते.

Cucumber natural cooler | Dainik Gomantak

'या' वेळी खावा केळी, मिळवा भरपूर फायदे

Banana