गोव्यातील खास घडोमोडी

Priyanka Deshmukh

एका दिवसाचे अर्भक झाडीत रडताना सापडले

अर्भक गोमेकॉत असून स्थिती नाजूक असल्याची माहिती समोर

Child | Dainik Gomantak

Goa: बागा-कळंगुटात 'दृष्टी'च्या जीवरक्षकांकडून सहा मच्छीमारांना जीवदान

मच्छीमारीसाठी समुद्रात निघालेल्या 6 स्थानिक मच्छीमारांची बोट लाटांच्या तडाख्याने उलटली

LifeGuard | Dainik Gomantak

पणजी पोलिसांची मोठी कारवाई; अमली पदार्थासह दोन आरोपी गजाआड

पणजी पोलिसांनी (Panajim police) आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात एकूण 1 लाख 10 हजार रुपयाचा अमली पदार्थ गांजा जप्त केला.

goa police | Dainik Gomantak

राज्यातील कोविड योद्ध्यांशी 'PM Modi' साधणार संवाद

18 सप्टेंबर रोजी व्हर्चुअल पध्दतीने होणार संवाद

PM Modi | Dainik Gomantak

Vaccination: आठ दिवसात होणार १ लाख ७० हजार लसीकरण

टीका उत्सव ३. २ उद्यापासून, ३१ ऑक्टोबर पर्यंत दोन्ही डोस पूर्ण करणायचा शासनाचा संकल्प

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

vaccination | Dainik Gomantak