Akshata Chhatre
तुम्ही जर का रिलेशनशिपमध्ये जाण्याचा विचारात करत असाल तर आधी काही गोष्टी समजून घ्या.
मुली या काहीशा हळव्या असतात, त्यांचं मन दुखावलं जाऊ शकतं.
तुम्ही जर का त्यांना नीट समजून घेऊ शकलात आणि त्या जशा आहेत तसं एक्सेप्ट करू शकलात तर नक्कीच यशस्वी व्हाल.
मुलींना कष्ट करणारी मुलं आवडतात, तुमच्याजवळ किती पैसे आहेत यापेक्षा तुमची कष्ट करण्याची तयारी आहे का ते मुली पाहतील.
सतत राग, चिडचिड आणि मतभेत त्यांना आवडत नाही.
त्यांना तुमच्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे, विश्वास असले तर मुली नक्कीच नात्याची तयारी दाखवतात.
सर्वात शेवटी त्यांच्यावर मनापासून प्रेम करा, यापेक्षा मौल्यवान काही नाही.