तीन नवीन कायदे काय आहेत?

गोमन्तक डिजिटल टीम

देशात तीन नवीन कायदे

देशात आजपासून तीन नवी कायदे लागू करण्यात आले आहेत.

new laws? | Dainik Gomantak

१ जुलैपासून सुरु

देशात हे तीन फौजदारी कायदे आजपासून लागू करण्यात आले आहेेत.

court | Dainik Gomantak

फौजदारी प्रक्रियेत मोठे बदल

हे तिन्ही कायदे लागू झाल्यानंतर देशातील फौजदारी कायद्यांच्या प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत.

pm modi | Dainik Gomantak

कायदे कधी मंजूर

 डिसेंबर २०२३ मध्ये संसदेत मंजूर करण्यात आलेले कायदे आता देशभरात लागू होणार आहेत. 

Amit Shaha | Dainik Gomantak

कलमांची संख्या कमी

भारतीय न्याय संहितामधील कलमांची संख्या IPC मधील 511 वरून 358 पर्यंत कमी केली आहे.भारतीय न्याय संहिता , भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय सक्षम अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे -

Dainik Gomantak

हे तीन कायदे होणार रद्द

भारतीय न्याय संहिता , भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय सक्षम अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे रद्द करण्यात येणार आहेत.

court | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा