Puja Bonkile
सायकलिंग केल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
तुम्ही दोरीवरच्या उड्या मारून देखील वजन कमी करू शकता.
निमितपणे जॉगिंग केल्याने वजन कमी होऊ शकते.
वजन करण्यासाठी चालणे देखील गरजेचे आहे.
स्विमिंग केल्याने २०० कॅलरी बर्न होतात. यामुळे वेगाने वजन कमी होण्यास मदत मिळते.