Puja Bonkile
लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनत चालली आहे.
कारण चुकीचा लाइफस्टाइल आणि खाणे-पिणे आहे.
अनेक प्रयत्न करून देखील वजन कमी होत नाही.
वजन कमी करण्यासाठी तुम्ही जीऱ्याचे पाणी पिऊ शकता.
जीऱ्याचे पाणी सकाळी नियमितपणे पिल्यास अनेक फायदे होतात.
जीर पाण्यात टाकून उकळावे नंतर थंड करून प्यावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.