Weight Loss: बेली फॅट कमी करायचंय? मग धावणं सोयीचं की सायकलिंग? जाणून घ्या

Sameer Amunekar

कॅलरी बर्न

धावणं केल्यावर कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होतात. त्यामुळे बेली फॅट कमी करण्यासाठी रनिंग थोडं जलद परिणाम देतं.

Weight Loss | Dainik Gomantak

सांध्यांवर ताण

सायकलिंगमध्ये गुडघे व सांध्यांवर कमी ताण येतो. वजन जास्त असेल किंवा गुडघ्याचा त्रास असेल तर सायकलिंग सुरक्षित.

Weight Loss | Dainik Gomantak

पोटावरील चरबी थेट कमी होते का?

थेट नाही. पण दोन्ही कार्डिओ प्रकार शरीरातील एकूण चरबी कमी करतात, त्यात बेली फॅटही आपोआप कमी होतं.

Weight Loss | Dainik Gomantak

सुरुवातीसाठी काय सोपं?

नवशिक्यांसाठी सायकलिंग सोपं वाटतं. दम कमी लागतो आणि जास्त वेळ करता येतं.

Weight Loss | Dainik Gomantak

वेळ कमी असेल तर?

वेळ कमी असेल तर धावणं फायदेशीर. 20–30 मिनिटांची रनिंगही परिणामकारक ठरते.

Weight Loss | Dainik Gomantak

मसल्स

सायकलिंगमध्ये कोअर मसल्स (पोटाचे स्नायू) सतत अ‍ॅक्टिव्ह राहतात, त्यामुळे पोट घट्ट होण्यास मदत.

Weight Loss | Dainik Gomantak

सर्वोत्तम पर्याय कोणता?

आठवड्यात 3 दिवस रनिंग + 2–3 दिवस सायकलिंग + योग्य डाएट केल्यास बेली फॅट कमी होण्याची खात्री असते.

Weight Loss | Dainik Gomantak

वायंगणीच्या किनारी अनुभवा निसर्गाची त्रिवेणी किमया

Wayangani Beach | Dainik Gomantak
येथे क्लिक करा