Sameer Amunekar
कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने मेटाबॉलिझम वाढतो.
काकडी, पुदीना, लिंबाचा रस आणि थोडं मीठ ब्लेंड करा. पाण्यातील अतिरिक्त मीठ कमी होण्यास मदत होते आणि पोट हलके वाटते.
उकळत्या पाण्यात आलेचे तुकडे घालून गरम चहासारखे प्या. पचन सुधारते आणि गॅस-फुगवटा कमी होतो.
कोथिंबीर, लिंबाचा रस आणि पाणी एकत्र ब्लेंड करा. शरीरातील टॉक्सिन्स साफ होतात आणि यकृताची कार्यक्षमता वाढते.
ग्रीन टी मध्ये अँटिऑक्सीडंट्स असतात जे फॅट बर्निंगला मदत करतात. दिवसातून 1-2 वेळा पिणे फायदेशीर.
ताजे लौकी ब्लेंड करून त्यात थोडे मीठ-लिंबू घाला. शरीराला थंडावा मिळतो, कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.
एका ग्लास पाण्यात 1 चमचा ACV आणि 1 चमचा मध घालून प्या. वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिझम वेगाने काम करतो.