Kavya Powar
संजय दत्तचे आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. अभिनेत्याच्या चित्रपटांपासून ते लव्ह लाईफ आणि वैयक्तिक आयुष्यापर्यंत सर्वच गोष्टी चर्चेत असतात.
संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
संजय दत्तला माधुरी इतकी आवडते की तो सेटवर तिला नेहमी फॉलो करत असे. इतकेच नाही तर तो अनेकदा माधुरीच्या कानात 'आय लव्ह यू' म्हणत असे.
एकदा एका मुलाखतीत माधुरीने संजय दत्तबद्दल बोलताना सांगितले की, तो एक सभ्य माणूस आहे आणि तिला सतत हसवत असतो .
1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तचे नाव आल्यावर त्याच्या आणि माधुरीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांचे मार्ग कायमचे वेगळे झाले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.