Sameer Amunekar
वाचन, चित्रकला, स्वयंपाक, गार्डनिंग किंवा नवीन भाषा शिकणं सुरू करा.
थोडं व्यायाम, चालणे किंवा योग केल्याने मन फ्रेश होतं.
नेहमीच्या ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणी जा, निसर्गात वेळ घाला.
गप्पा, खेळ किंवा छोटा गेट-टुगेदर कंटाळा घालवतो.
सतत मोबाईल, टीव्ही पाहण्याऐवजी ऑफलाइन उपक्रम करा.
ऑनलाइन कोर्स, वाद्य वाजवणं, नवा रेसिपी ट्राय करणं मन रमवेल.
ध्यान, डायरी लिहिणं किंवा आवडीचं संगीत ऐकणं मनाला शांतता देतं.