ॲडव्हेंचर करायचंय? मग गोव्यातील वॉटर राफ्टिंग करावचं लागतंय

Pramod Yadav

व्हाइट वॉटर राफ्टिंग

गोव्यात 1 जुलैपासून व्हाइट वॉटर राफ्टिंगला सुरुवात झाली आहे.

White Water Rafting Goa | Goa Tourism

गोवा पर्यटन खाते

पर्यटन महामंडळ व ब्रिटिश ॲडव्हेंचर स्पोर्टसच्या संयुक्त विद्यमाने या स्पोर्ट्सला सुरुवात करण्यात आलीय.

White Water Rafting Goa | Goa Tourism

म्हादई नदी

सत्तरीतील उस्ते, धावे येथील म्हादई नदी प्रवाहावर व्हाइट वॉटर राफ्टिंग प्रकल्प आहे.

White Water Rafting Goa | Goa Tourism

१० किमीचा प्रवास

धावे, उस्ते येथून सुरु होणारा प्रवास दहा किलोमीटर नंतर सावर्डे तार येथे समाप्त होतो.

White Water Rafting Goa | Goa Tourism

स्पोर्ट्सची वेळ

सकाळी 9 व दुपारी 2 या वेळेत हा वॉटर राफ्टिंगच्या प्रवास सुरु असतो.

White Water Rafting Goa | Goa Tourism

एकदा नक्की अनुभवावे असे

तुम्हाला जर साहसी क्रीडा प्रकाराची आवड असेल तर गोव्यातील व्हाइट वॉटर राफ्टिंगचा आनंद नक्की घ्या.

White Water Rafting Goa | X Social Media
Karvi Flower | Dainik Gomantak