Sameer Panditrao
जेव्हा पाणी अनेक तास किंवा दिवस उघडं ठेवले जाते, तेव्हा त्यात सूक्ष्म बदल होतात. हेच "शिळं" होणं म्हणतात.
शिळ्या पाण्याचा वास किंचीत बदतलो, आणि त्याची चवही वेगळी लागते.
उघड्या हवेत पाणी ठेवल्यास त्यात असलेला विरघळलेला ऑक्सिजन कमी होतो.
अधिक वेळ ठेवलेल्या पाण्यात बॅक्टेरिया किंवा अॅल्गी वाढू शकतात, त्यामुळे ते आरोग्यास हानिकारक ठरू शकतं.
ताजं पाणी अधिक शुद्ध, ऑक्सिजनयुक्त आणि पाचक असतं. शरीरासाठी उपयुक्त घटक ताज्या पाण्यात अधिक असतात.
पाणी झाकून ठेवा, शक्य असल्यास दररोज ताजं भरून घ्या. प्लास्टिकऐवजी स्टील/कॉपरचा वापर करा.
शिळं पाणी म्हणजे फक्त जुने पाणी नाही, तर त्यात घडणाऱ्या बदलांचं प्रतीक आहे.