Sameer Panditrao
दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम यांच्या संपूर्ण वनडे कारकिर्दीत फार कमी षटकार बसले आहेत.
संपूर्ण वनडे कारकिर्दीत त्यांना फक्त १२ षटकार बसले आहेत.
वसीम अक्रम हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम स्विंग बॉलर मानले जातात.
या अफाट बॉलरला सर्वाधिक षटकार मारणारा एकच फलंदाज होता... तो म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर!
भारत-पाक सामन्यांमध्ये अनेकदा सचिन वसीम अनेकदा समोरासमोर आले आहेत.
वसीम अक्रम यांनी वनडे कारकिर्दीत एकूण १२ षटकार दिले यातील ९ षटकार सचिन तेंडुलकरनेच ठोकले आहेत.
सचिनने एकट्याने वसीम अक्रमच्या षटकारांपैकी ७५% षटकार लगावले. हा पराक्रम त्याच्या धडाकेबाज फलंदाजीचा पुरावा आहे.