Sameer Panditrao
ICC टेस्ट रँकिंगमध्ये सलग सर्वाधिक काळ 'नंबर 1' राहिलेला गोलंदाज कोण होता हे तुम्हाला माहीत आहे का?
हा खेळाडू ICC च्या टेस्ट रँकिंगमध्ये सलग २,३४३ दिवस म्हणजेच २६३ आठवडे, जवळपास ६ वर्षे 'टॉप 1' बॉलर राहिला होता!
त्याच्या अचूक लाइन-लेंथने जगातील सर्वोत्तम फलंदाजही त्रस्त होते
या काळात त्याने शेकडो विकेट्स घेतल्या, मॅचविनिंग स्पेल्स टाकले, आणि ICC क्रमवारीत अव्वल स्थानावर आपलं नाव कायम ठेवलं.
डेल स्टेन – दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज जो 2008 ते 2014 पर्यंत ICC टेस्ट क्रमवारीत सलग नंबर 1 गोलंदाज होता.
आज अनेक दिग्गज गोलंदाज आहेत, पण डेल स्टेनचा २,३४३ दिवसांचा विक्रम अजूनही कुणी मोडू शकलेला नाही!
त्याची वेगवान, आक्रमक आणि निर्णायक गोलंदाजी अजूनही क्रिकेटप्रेमींना आठवते. ICC रँकिंगमधील 'गोलंदाजीच्या सम्राटाला' स्टेनगन म्हणूनही ओळखतात.