Sameer Panditrao
थंडीमध्ये आपण स्वेटर वापरतो. पण ते वेळच्यावेळी धुणे गरजेचे आहे.
थंडीमध्ये लोक अनेक दिवस एकच स्वेटर घालतात. पण यामुळे बुरशी, घाम, धूळ, यांचा साठा होतो आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, ४–५ वेळा वापरल्यानंतर किंवा दर १० दिवसांनी स्वेटर धुणे आवश्यक आहे.
जर स्वेटर वेळेवर धुतला नाही तर त्वचेवर लाल चट्टे, अॅलर्जी, दुर्गंधी टिकून राहणे असे प्रॉब्लेम येतात.
तुमच्या स्वेटरमध्ये तापमानामुळे बॅक्टेरिया आणि फंगस वाढतात, जे त्वचेवर व श्वसन समस्यांवर परिणाम करू शकतात.
कोमट पाण्यात माइल्ड डिटरजंट वापरून स्वेटर धुवावा.
स्वेटर वेळेवर धुतल्याने तवरील धोके टळतात.
चमत्कारिक! पुरुषांबद्दलच्या 'या' गोष्टी कुणालाच नाही माहीत..