Sameer Panditrao
पुरुष आणि स्त्रियांच्या हस्ताक्षरामध्ये मोठा फरक असतो. पुरुषांचे अक्षर मोठे आणि कोनांमध्ये असते तर महिलांचे अक्षर लहान व गोलसर असते.
पुरुषांच्या दाढीत कुत्र्यांच्या केसांपेक्षा जास्त जीवाणू असू शकतात.
टेस्टोस्टेरॉनमुळे पुरुषांमध्ये अधिक धोका घेण्याची प्रवृत्ती असते.
पुरुष तंत्रज्ञानाकडे लवकर आकर्षित होतात, त्यामुळे ते मोबाईल, लॅपटॉपवर जास्त गुंतून असतात.
काही गुणसूत्रांमुळे पुरुषांची दिशा ओळखण्याची क्षमता स्त्रियांच्या तुलनेत किंचित चांगली असू शकते.
पुरुषांना खेळकर, चेष्टामस्करी करणारे, थोडे शारीरिक विनोद अधिक आवडतात.
पुरुषांमध्ये आपोआपच मजबूत मैत्री, बंधुभाव आणि गटभावना असते.
तळ्याच्या काठावर, उंचावरती वसलंय 'हे' प्राचीन मंदिर; गोव्यापासून अगदी 2 तासांवर