Sameer Amunekar
तुमचे छंद जोपासा, नवं काहीतरी शिका. यामुळे स्वतःविषयी आत्मसंतोष निर्माण होतो.
झोपण्यापूर्वी किमान 3 गोष्टींसाठी धन्यवाद द्या. यामुळे मन सकारात्मकतेकडे वळतं.
नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार यामुळे शरीरासोबतच मनही ताजं राहतं.
जे लोक नेहमी कुरकुर करतात किंवा तुमचं मनोबल खच्ची करतात, त्यांच्यापासून अंतर ठेवणं योग्य.
दिवसातून काही मिनिटं 'फक्त तुमच्यासाठी' ठेवा. ध्यान, वाचन किंवा एकटं बसणं.
पावसात भिजणं, एखादं आवडतं गाणं ऐकणं, चहा सोबत शांत वेळ. हे सगळं तुमचं मन आनंदी करतं.