Walking On Grass: रोज 15 मिनिटे गवतावर चाला आणि मिळवा आश्चर्यकारक फायदे..

Sameer Panditrao

अनवाणी

हिरव्या गवतावर अनवाणी चालणे म्हणजे ‘अर्थिंग’—निसर्गाशी थेट जोडणारा आरोग्यदायी मार्ग.

Green grass walking advantages | Dainik Gomantak

डोळे

गवतावर चालल्याने तळव्यांवरील बिंदूंवर दाब पडतो, ज्यामुळे डोळ्यांना आराम आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.

Green grass walking advantages | Dainik Gomantak

ताण

सकाळी गवतावर चालल्याने ताण कमी होतो आणि मन शांत होते.

Green grass walking advantages | Dainik Gomantak

झोप

दररोज १५-२० मिनिटे चालल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते .

Green grass walking advantages | Dainik Gomantak

वेदना

अर्थिंगमुळे सूज आणि स्नायूंच्या वेदना कमी होण्यास मदत होते.

Green grass walking advantages | Dainik Gomantak

रक्तदाब

रक्ताभिसरण सुधारून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Green grass walking advantages | Dainik Gomantak

सवय

दररोज १०-१५ मिनिटे स्वच्छ गवतावर चालण्याची सवय लावा आणि निरोगी राहा.

Green grass walking advantages | Dainik Gomantak

मोबाईल स्क्रोलिंगवर 'नियंत्रण' कसं मिळवायचं?

<strong>Reels Addiction</strong>