Sameer Panditrao
सवय
रिल्स बघण्याची सवय लागली आहे? वेळ कसा जातो कळतच नाही!
मर्यादा
दररोज रिल्स पाहण्याला वेळेची मर्यादा ठेवा.
नोटिफिकेशन
अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा, त्यामुळे वारंवार फोन उघडण्याची सवय कमी होईल.
पर्याय
मोकळ्या वेळेत वाचन, चालणे किंवा छंद जोपासा.
ब्रेक
दर काही वेळाने स्क्रीनपासून ब्रेक घ्या.
नियंत्रण
फोन वापरावर स्वतःचं नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं आहे.
बदल
हळूहळू सवय बदला, आणि वेळेचा योग्य वापर करा.