Electric Scooter: ॲडव्हान्स फीचर्स, आकर्षक डिझाइन अन् बरच काही.... 'ही' शानदार ई-स्कूटर लॉन्च

Manish Jadhav

इलेक्ट्रिक स्कूटर

इटालियन इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड VLF इंडियाने भारतीय बाजारात आपल्या 'Tennis 1500' इलेक्ट्रिक स्कूटरचे (Electric Scooter) ॲडव्हान्स व्हर्जन लॉन्च केले.

Tennis 1500 | Dainik Gomantak

किंमत

या स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरुम (Ex-showroom) किंमत 1.30 लाख ठेवण्यात आली आहे.

Tennis 1500 | Dainik Gomantak

स्पर्धा

भारतीय बाजारात ही स्कूटर ओला S1 प्रो, एथर 450X आणि बजाज चेतक (Bajaj Chetak) यांसारख्या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरना तसेच टीव्हीएस आयक्यूब, हिरो विडा VX2 आणि एथर रिज्टाला टक्कर देईल.

Tennis 1500 | Dainik Gomantak

नवीन फीचर्स

अपग्रेडेड टेनिस 1500 च्या सर्व व्हेरिएंटमध्ये आता मोबाईल चार्जिंग पोर्ट (Mobile Charging Port) आहे, ज्यामुळे रायडर्स प्रवासात आपले डिव्हाईस चार्ज करु शकतील.

Tennis 1500 | Dainik Gomantak

ॲडव्हान्स बॅटरी

स्कूटरमध्ये ॲल्युमिनियम केसिंग असलेली एक ॲडव्हान्स LMFP बॅटरी (LMFP Battery) आहे, जी उष्णता आणि पाण्यापासून सुरक्षित राहते.

Tennis 1500 | Dainik Gomantak

नवीन रंगांचे पर्याय

लाइनअपला नवीन रुप देण्यासाठी VLF ने स्लेट ब्लू (Slate Blue) आणि एबोनी ब्लॅक (Ebony Black) हे नवीन रंगांचे पर्याय दिले आहेत.

Tennis 1500 | Dainik Gomantak

रेंज

कॉस्मेटिक (Cosmetic) अपडेट्ससोबतच स्कूटरची रेंज 150 किमी प्रति चार्ज (150 km per charge) पर्यंत वाढवण्यात आली आहे, जी मागील आवृत्तीपेक्षा 20 किमी जास्त आहे.

Tennis 1500 | Dainik Gomantak

रायडिंग मोड आणि डिस्प्ले

स्कूटरमध्ये इको (Eco), नॉर्मल (Normal) आणि स्पोर्ट (Sport) असे तीन रायडिंग मोड मिळतात. तसेच, स्कूटरमध्ये 5-इंचचा फुल कलर TFT डिस्प्ले, कीलेस स्टार्ट आणि साईड-स्टँड मोटर कट-ऑफ सेन्सर देखील आहे.

Tennis 1500 | Dainik Gomantak

Panhala Fort History: छत्रपतींच्या वास्तव्याने पावन झालेला 'पन्हाळा'; स्वराज्याच्या अनेक योजनांचा साक्षीदार

आणखी बघा