Manish Jadhav
फोटो-व्हिडिओग्राफीचे शौकीन असलेल्यांसाठी विवोची क्लासिक सीरीज लॉन्च झाली आहे. मोबाईलप्रेमींची मागणी लक्षात घेता कंपनीने ही इच्छा पूर्ण केली आहे.
Vivo ने लेटेस्ट फोन Vivo X200 सीरीज लॉन्च केली आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कंपनीने या स्मार्टफोनमध्ये सर्वोत्तम कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला चांगली पिक्चर क्वालिटी देतो.
Vivo च्या लेटेस्ट फोनचा कॅमेरा DSLR पेक्षा कमी नाहीये. याची कॅमेरा क्वालिटी कडक आहे.
Vivo X200 मध्ये तुम्हाला फोटो आणि व्हिडिओग्राफीसाठी 50 मेगापिक्सल सोनी lYT, 50 मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि 50 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्स दिली आहे.
स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो यूजर फ्रेंडली आहे. तुम्ही या स्मार्टफोनने सहज फोटो-व्हिडिओग्राफी करु शकता.
स्मार्टफोनमध्ये तुम्हाला इनबिल्ट कॅमेरा लेन्स मिळते.