Vivo Smartphone: 6000mAh बॅटरी अन् जबरदस्त परफॉर्मन्स, Vivo V50 भारतात लॉन्च

Sameer Amunekar

Vivo ने 17 फेब्रुवारी 2025 रोजी भारतात Vivo V50 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोनमध्ये प्रीमियम डिझाइन, उत्कृष्ट कॅमेरा सेटअप आणि दमदार बॅटरी आहे.

Vivo V50 | Dainik Fomantak

डिझाइन

Vivo V50 मध्ये स्लिम आणि आकर्षक डिझाइन आहे, ज्यामुळे तो सहज हाताळता येतो.

Vivo V50 | Dainik Fomantak

डिस्प्ले

6.67-इंच फुल+ AMOLED स्क्रीनसह 120Hz रिफ्रेश रेट, ज्यामुळे स्मूद व्हिज्युअल अनुभव मिळतो.

Vivo V50 | Dainik Fomantak

कॅमेरा

50 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि 50 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्ससह मल्टीफोकल पोर्ट्रेट मोड, ज्यामुळे विविध फोकल लेंथमध्ये व्हिडिओ शूट करता येतात.

Vivo V50 | Dainik Fomantak

बॅटरी

Vivo V50 मध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी दीर्घकालीन वापरासाठी उपयुक्त आहे. या बॅटरीमुळे स्मार्टफोनचा वापर अनेक तासांपर्यंत चालू राहू शकतो.

Vivo V50 | Dainik Fomantak

किंमत

8GB RAM + 128GB स्टोरेजचा मोबाईल 34,999 रूपये, 8GB RAM + 256GB स्टोरेजचा मोबाईल 36,999 रूपये तर 12GB RAM + 512GB स्टोरेजचा मोबाईल 40,999 रूपयांना मिळणार आहे.

Vivo V50 | Dainik Fomantak
Stress relief solution | Dainik Fomantak
तणाव दूर करण्यासाठी उपाय