ProKabaddi: बेस्ट रेडरचा पुरस्कार कोणाच्या नावावर?

Priyanka Deshmukh

बेस्ट रेडर्सचा पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत प्रदीप नरवाल पाचव्या हंगामापर्यंत आघाडीवर होता.

प्रदीप नरवाल

|

File Image

काशीलिंग अडके यांनी हंगामाचा बेस्ट रेडर पुरस्कार प्रत्येकी 1 वेळा मिळवला आहे.

काशीलिंग अडके

|

File Image

अनुप कुमार यांनी हंगामाचा बेस्ट रेडर पुरस्कार प्रत्येकी 1 वेळा मिळवला आहे

अनुप कुमार

|

File Image

राहुल चौधरी यांनी हंगामाचा बेस्ट रेडर पुरस्कार प्रत्येकी 1 वेळा मिळवला आहे.

राहुल चौधरी

|

File Image

सहाव्या हंगामापासून पवन शेरावतने प्रदीप नरवालला कडवी टक्कर दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पवन शेरावत

|

File Image