Sameer Panditrao
स्वामी विवेकानंद आपल्या तरुण वयात एक 'ग्रीडी क्लब' चालवत होते.
यादरम्यान त्यांनी जेवणविषयावर बरेच संशोधन केले.
बांगलादेशी कादंबरीकार, शंकर यांनी विवेकानंदांसंदर्भात या आठवणी लिहून ठेवल्या आहेत.
यावेळी त्यांनी अनेक पदार्थांचा प्रयोग यशस्वी केला.
त्यांनी एका खास प्रकारची खिचडी फार प्रिय होती.
ही 'खिचडी' जी अंडी, मटार आणि बटाटे वापरून केली जात होती.
स्वामी विवेकानंद शाकाहारी नव्हते आणि ते मासे व मटण खात होते